@Royal Gym PALUSनियमित व्यायाम दिवस – 9
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, तसेच शरीरावरील चरबीचे प्रमाण कमी करायचे आहे ,परंतु त्यांना जिमला जाता येत नाही अशा लोकांनी दर सोमवारी ते शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी Royal Gym Palus या फेसबुक पेज वरती 15 ते 20 मिनिट लाईव्ह व्यायामासाठी येऊन आमच्या सोबत व्यायाम करावा आणि आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्या लोकांना फेसबुक पेज वरती पहाटे लाईव्ह जमणार नाही त्यांच्यासाठी ROYAL GYM PALUS या यूट्यूब चैनल वरती ते व्हिडिओ डाऊनलोड करीत आहोत.व्यायाम हलका- हलका घेतला जाईल.हा व्यायाम जेन्ट्स आणि लेडीज दोघांच्या साठी पण उपयोगी आहे.
source
Videos @Royal Gym PALUS नियमित व्यायाम दिवस – 9 #DAILY WORKOUT ROUTINE DAY-9